Skip to main content

Razo App

Sarpanch

RAZO Smart Sarpanch Masterclass

या कोर्सचा केंद्रबिंदू असा आहे की स्थानिक नेता कसा लोकांचा विश्वास जिंकतो, लोकांशी योग्य संवाद साधतो, सरकारी योजना समजून वापरतो, डिजिटल पद्धतीने स्वतःची आणि गावाची ओळख तयार करतो, आणि 5 वर्षांचा विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष काम उभं करतो. 

या कोर्समधून विद्यार्थी खालील गोष्टी शिकतील: 

विश्वास कसा तयार करायचा. 

1
5